ग्रामपंचायत तळेगांव(त्र्यं)

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

hero

माहिती

घटक तपशील
गावाचे नाव तळेगाव (त्र्यं)
तालुका त्र्यंबकेश्वर
जिल्हा नाशिक
जिल्हा मुख्यालयापासून अंतर ३७ कि.मी.
तालुका मुख्यालयापासून अंतर ७ कि.मी. (ब्रह्मगिरी पर्वताच्या पाठीमागे फेरी मार्गावर)
एकूण लोकसंख्या (२०११) २१५१ (पुरुष – १०५७, स्त्रिया – १०९४)
एकूण कुटुंब संख्या ५१२
मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन, पर्यटनाशी संबंधित उपजीविका
भाषा मराठी
पोस्ट ऑफिस तळेगाव (त्र्यं)
ग्रामपंचायत तळेगाव (त्र्यं) — एकूण सुमारे २४ वाडी/वस्ती
शाळा जिल्हा परिषद शाळा – ४ (१ गावात, ३ वाड्यांवर)
अंगणवाडी केंद्रे एकूण ८ (२ गावात, ६ वाड्यांवर)
धान्य गोडावन त्र्यंबकेश्वर तालुक्याचे रेशन गोडावन गावच्या गायरानात आहे

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार तळेगांव(त्र्यं) लोक्संख्याचा संक्षिप्त आढावा दिला आहे.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
अ.क्र.तपशीलएकूणपुरुषस्त्री
एकूण लोकसंख्या2,1511,0571,094
बाल लोकसंख्या (०-६ वर्षे)420208212 
अनुसूचित जाती (SC)279147132 
अनुसूचित जमाती (ST)1,847894953
साक्षर लोकसंख्या1,178652526
निरक्षर लोकसंख्या973405568 

 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी